Posts

Showing posts from 2016
शेती आणि पशुपालन विभाग १५-११-२०१६
प्रकल्पाचे नाव  विद्यार्थ्याचे नाव : सुदर्शन फासे     साथीदाराचे नाव : शिवम थोरात मार्गदर्शक शिक्षकांचे नाव : अरुण दिक्षित सर , विश्वास सर ,जाधव सर , प्रकल्पाचे नाव : बायो ड्रम तयार करणे. अ क्र विषय १.) प्रस्तावना २.) उददेश ३.) साहित्य ४.) साधने ५.) कृती ६.) साध्य ७.) उपयोग ८.) अडचणी /अनुभव ९.) अंदाजपत्रक                          प्रस्तावना:- सध्या सर्वांना घरातील ओल्या कचऱ्याची समस्या  भेडसावत आहे, मुख्यतः किचन मधील कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न गंभीर होता पण त्याला एक उपाय होता तो म्हणजे गांडूळखतासाठी वापर करणे, पण त्या कचऱ्याचे खतात रूपांतर खतात होण्यासाठी खूप कालावधी लागतो तेवढा कालावधी आपल्याजवळ नसतो,दीक्षित सरांनी आम्हाला सांगितले कि कचरा लवकर कसा कुजवता येईल आणि नंतर आम्ही कामाला लागलो. उददेश : आमचा हा प्रकल्प तयार करण्याचा एकच उद्
Image
पूजा  मॅॅडम यांनी आम्हाला word pad मध्ये वेगवेगळे चार्ट कसे तयार करायचे हे शिकवले. आम्ही लोकसंख्येवर आधारित चार देशांचा PIE chart तयार केला.
Image
                                F A B L A B प्रकल्पाचे नाव :-  Fab switch (connecting to dream house) लागणारे साहित्य :-१.  Arduino Uno (Micro controller)                               २.  Motion sensor                               ३.Relay Driving circuit                               ४.Jumper वायर                               ५.7805 Regulater                              ६.serial port                              ७.Adopter साधने :- १. Stripper               २.solder gun- solder metal               ३.Glue gun                ४.Insolation Tape                        fab switch कसा तयार करायचा याच्या steps १)पहिल्यांदा सर्व प्रथम आर्डीनो उनो हा (मायक्रो कंट्रोलर ) घेऊन त्यामध्ये असलेले GND, +,- ,5v ओळखून त्याला दिलेल्या                          
Image
                                                                  Fab Lab    FabLab मध्ये आम्हांला ARDUINO UNO  शिकलो  त्या द्वारे आम्ही LED ला कसे  सिग्नल  देऊन  चालू बंद करता  येते हे शिकलो . Arduino uno ला  इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधील मेंदू म्हणतात .कारण तो वस्तूंमध्ये Micro controller चे काम करतो .  आम्ही  Arduino uno बोर्ड वापरून  आणि मोशन ( motion ) सेन्सोर वापरून  ड्रीम हाउस  मध्ये  आम्ही  वीज कशी कमी वापरता  येईल याचा  विचार करून हा project तयार  केला आहे .  त्याचा वापर कसा तर असा की ‍‌‍‌- जर एखादी व्यक्ती  ड्रीम हाउस  मध्ये  आली  म्हणजे तेथे काही  तरी हालचाल झाली की  तेथील बल्ब त्यावेळी तत्काळ  पेटेल आणि  हालचाल बंद झाली की बल्ब बंद होईल .
Image
B io drum 
रंगकाम व पॉलिश करणे   कलरचे प्रकार पुढील प्रमाणे 1. ऑइल पेंट 2. सिमेंट कलर 3. लस्टर पेंट 4. ग्रेन्टेक्स 5. ऑईल बॉन्ड 1)        पेंटिंग :- एखाद्या वस्तूवर पॉलिश करून ब्रश, स्प्रे, रोलरने पेंटीग केले जाते.यामध्ये ऑइल पेंटात थिनर किव्हा terpainter टाकून पातळ केला जातो.त्यामुळे कमी कलरमध्ये जास्त पेंट करता येतो.कलर केल्यानंतर टरपेनटर / थिनर उडून जातो. 2)        लोखंडावर पेंटिंग:- लोखंडावर असलेला गंज काढून तो पॉलिश करून त्यावर प्रायमर मारला जातो. म्हणजे लोखंडावर रेडऑक्साईड प्रायमर म्हणून काम करतो. प्रायमर मारल्याने कलरला चमक दिसते. 3)        लाकडावर पेंटिंग :-   लाकडाला पॉलिश करून त्यावर लाकडी प्रायमर मारून कलर दिला जातो. त्यावर चमकण्यासाठी वॉरिनश लावतात. हे पारदर्शक असल्याने कलरला चमक देते. कलर मिक्सिंग चे प्रकार पुढील प्रमाणे कलरचे कार्य :-कव्हरिंग पावर – १ लीटरमध्ये                    I.         चुना :-१५ ते २० मी स्क्वेअर                  II.         एल्युमिनियम :- ५० मी स्क्वेअर               III.         ओइलपेंट :- ४ ते ५ मी स्क्वेअर