अझोला बेड तयार करणे उददेश :- पशुपालनासाठी अझोला हे पिक महत्वाचे आहे. त्यासाठी अझोला उत्पाद्दन घेणे. अझोला खाल्ल्याने पशु मधील दुधाचे प्रमाण वाढते. साहित्य :- अझोलाची एक जात, १ kg शेण, ssp खत, मिनरल मिक्शर, इत्यादी... साधने :- फावडे, कुदळ, घमेल, प्लास्टिक कागद, शेडनेट, बादली, इत्यादी... कृती :- १) प्रथम अझोला बेड तयार करण्यासाठी जमिनीचे मोजमाप करून घेणे. २) जिथे बेड तयार करायचा आहे तिथे आखणी करून घेणे. ३) ठरलेल्या मापानुसार बेड खोडून घेणे. साधारण ठरलेले माप ७५*३*१ft असे खोडून घेणे. I. बेडची साईझ = ७५*३*१ ft II. मिनरल मिक्शर = ९० gm III. ssp खत = ९० gm IV. शेण खत = ९ kg V. माती = ९ kg असे प्रमाण प्रती बेड वापरले. ४) बेडवर प्लास्टिक पेपर अंथरल्यानंतर त्यात माती चाळून पसरून घेतली. ५) त्यात शेणाचे पा
Comments
Post a Comment