Posts

Showing posts from March, 2017
Image
विशाल सरांनी  drowing च्या लेक्चर मध्ये शिकवलेल्या काही आयसोमेट्रिक  drowing .      
|| विद्या विनयेने शोभते || डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी [डी .बी .आर .टी .] विज्ञान आश्रम ,पाबळ विभागाचे नाव :- गृह व आरोग्य प्रकल्पाचे नाव :- अन्न पदार्थाची निर्मिती करून विक्री करणे . विद्यार्थ्याचे नाव :-   सुदर्शन मोहन फासे प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :- ६/१/२०१७ प्रकल्प पूर्ण करण्याची दिनांक :-   ७/१/२०१७ मार्गदर्शक शिक्षिका :-    सौ.रेश्मा मॅडम . -: अनुक्रमणिका :- अनु क्रमांक घटकाचे नाव पृष्ठ क्रमांक १] प्रस्तावना . 01 २] महत्व व गरज . 02 ३] उद्देश . 03 ४] प्रकल्पाची निवड . 04 ५] अपेक्षित कौशल्य . 05 ६] साधने . 06 ७] साहित्य . 07 ८] पदार्था बद्दल माहिती . 08 ९] प्रात्यक्षिक कृती . 09 १] प्रोडक्ट पॅकेजिंग . 10 ११] प्रात्यक्षिक खर्च .