११/०७/२०१६ ते १८/०७/२०१६ ११/०७/२०१६ विश्वास शिंदे सरांनी आमची ओळख करून घेतली व त्यांचा परिचय करून दिला . मापन पद्धतीची माहिती व साधनांची प्रत्यक्ष ओळख करून दिली.उदा.लेथ मशीन,Co२ वेल्डिंग मशीन, व प्रकल्पासाठी पाच idea सुचवायला सांगितल्या. १२/०७/२०१६ मापन पद्धती पूर्ण माहिती सांगितली व त्याचे दोने प्रकार सांगितले १) ब्रिटीश पद्धती २) मेट्रिक पद्धती ब्रिटीश पद्धतीमध्ये =पौंड,मैल ,पायली,मन मेट्रिक पद्धतीमध्ये = किलो, मीटर,लीटर, second मापनावर गणिते सोडविली. तसेच प्रकल्पासाठी youtube वर माहिती घेतली संगणकावर MS-word,power point ,यांची बेसिक माहिती . १३/०७/२०१६ बुधवारी जाधव सरांनी नवीन ग्रीन house चे मापन घेण्यास सांगितले १४/०७/२०१६ Grewater साठी लागणारे दगड गोटे आणण्यासाठी ट्रक्टरवरून केंदूर येथे गेलो. दगड गोत्यांचे माप आम्ही दगडाच्या आकारमानावरून ठरवले. त
Posts
Showing posts from July, 2016