पूजा मॅॅडम यांनी आम्हाला word pad मध्ये वेगवेगळे चार्ट कसे तयार करायचे हे शिकवले. आम्ही लोकसंख्येवर आधारित चार देशांचा PIE chart तयार केला.
Posts
Showing posts from October, 2016
- Get link
- Other Apps
F A B L A B प्रकल्पाचे नाव :- Fab switch (connecting to dream house) लागणारे साहित्य :-१. Arduino Uno (Micro controller) २. Motion sensor ३.Relay Driving circuit ४.Jumper वायर ५.7805 Regulater ६.serial port ७.Adopter साधने :- १. Stripper २.solder gun- solder metal ३.Glue gun ४.Insolation Tape fab switch कसा तयार करायचा याच्या steps १)पहिल्यांदा सर्व प्रथम आर्डीनो उनो हा (मायक्रो कंट्रोलर ) घेऊन त्यामध्ये असलेले GND, +,- ,5v ओळखून त्याला दिलेल्या
- Get link
- Other Apps
Fab Lab FabLab मध्ये आम्हांला ARDUINO UNO शिकलो त्या द्वारे आम्ही LED ला कसे सिग्नल देऊन चालू बंद करता येते हे शिकलो . Arduino uno ला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधील मेंदू म्हणतात .कारण तो वस्तूंमध्ये Micro controller चे काम करतो . आम्ही Arduino uno बोर्ड वापरून आणि मोशन ( motion ) सेन्सोर वापरून ड्रीम हाउस मध्ये आम्ही वीज कशी कमी वापरता येईल याचा विचार करून हा project तयार केला आहे . त्याचा वापर कसा तर असा की - जर एखादी व्यक्ती ड्रीम हाउस मध्ये आली म्हणजे तेथे काही तरी हालचाल झाली की तेथील बल्ब त्यावेळी तत्काळ पेटेल आणि हालचाल बंद झाली की बल्ब बंद होईल .