Fab Lab  
FabLab मध्ये आम्हांला ARDUINO UNO  शिकलो  त्या द्वारे आम्ही LED ला कसे  सिग्नल  देऊन  चालू बंद करता  येते हे शिकलो .

Arduino uno ला  इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधील मेंदू म्हणतात .कारण तो वस्तूंमध्ये Micro controller चे काम करतो .
 आम्ही Arduino uno बोर्ड वापरून  आणि मोशन (motion) सेन्सोर वापरून  ड्रीम हाउस  मध्ये  आम्ही  वीज कशी कमी वापरता  येईल याचा  विचार करून हा project तयार  केला आहे . 
त्याचा वापर कसा तर असा की ‍‌‍‌- जर एखादी व्यक्ती  ड्रीम हाउस  मध्ये  आली  म्हणजे तेथे काही  तरी हालचाल झाली की  तेथील बल्ब त्यावेळी तत्काळ  पेटेल आणि  हालचाल बंद झाली की बल्ब बंद होईल .

Comments

Popular posts from this blog