Posts

Showing posts from August, 2016
Image
Image
८/०८/२०१६ आज रणजीत सरांनी story सेशन मध्ये ओलिंपिकची  सुरुवात कशी झाली आणि सध्याची स्थिती काय आहे ओलिंपिकची सुरुवात ही ग्रीस या देशामध्ये झाली. आत्ताची भारताची ओलिंपिक मध्ये असलेली परिस्थिती काय आहे हे देखील सांगितले. नंतर विश्वास सरांनी पत्र्यापासून बादली, नरसाळे, डबा, सुपली कशी तयार करायचे हे सांगितले.
Image
७/०८/२०१६ आज विश्वास सरांनी बांधकामातील विटांचे Bond कसे असतात ते प्रात्यक्षिकाद्वारे  सांगितले. विटांच्या Bond पाच प्रकार असतात.  v   Header Bond v   strtcher Bond v   English Bond v   Flemish Bond v   Rat Trap Bond   या Bond ची रचना खालील प्रमाणे असते. विश्वास सरांनी वीट तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले. त्या मध्ये किती आकाराची सध्या बाजारात वीट चालते.याची माहिती दिली, साधारण बाजारात ९*५*४ इंचाची वीट बांधकामासाठी वापरली जाते. अश्याप्रकारच्या विटा आम्हाला विशाल सरांनी सिमेंट वापरून तयार करण्यास सांगितल्या  पण एक  गोष्ट  सांगितली की ती वीट हलकी झाली पाहिजे, म्हणून आम्ही त्यामध्ये थर्माकोल वापून वीट तयार केली. तसेच वीटेसाठी लागणारे साहित्य आणि त्याची किंमत काढण्यास शिकवले . अनु.क्रमांक     मालाचे नाव    दर    नग/ वजन     एकूण    १. सिमेंट ७ रु  किलो १.५ किलो १०    २. वाळू 30 रु घनफूट ०.२६
१/०८/२०१६ * ‍आज स्टोरी सेशन मध्ये रणजीत सरांनी वडापाव या चमचमीत पदार्थाची बनवण्यास सुरुवात कशी झाली आणि हा पदार्थ बनवण्यात अग्रेसर असलेले जोशी वडेवाले यांची खरी गोष्ट सांगितली. * विशास सरांनी वेल्डिंग मशिन वापरून कोणतीही उपयुक्तवस्तू तयार करण्यास सांगितले. मी     एक चप्पल स्टॅन्ड तयार केला. २/०८/२०१६ आज सकाळी फॅब लॅब मध्ये गेलो. विनायल/रेडियम कटर कसे वापरायचे. हे शिकवण्यात आले. यासठी अगोदर inkscape नावाच्या software मध्ये याचे design तयार करायचे असते, नंतर ते तयार केलेले design या मशीन मध्ये पाठवले जाते.या कटर मध्ये कोणतीही design, नंबर प्लेट,अक्षरे तयार करता येतात. ३/०८/२०१६ प्रथम आम्ही गावात जावून तीन दुकानांचा सर्वे केला.त्यामध्ये आम्ही १.Door लॅमिनेशन                                                         २.motor रिवायडिंग                                                           ३.स्लायडिंग विंडो Door लॅमिनेशन : Door लॅमिनेशन साठी केमिकल, कोबाल्ट, हार्डनर आणि पावडर हे door कोटिंग करण्यासाठी लागते. motor रिवायडिंग : motor  कशी रिवायडिंग करायचे हे सांगि
१५/०७/१६ ·          विशाल सरांनी ड्रॉईगचा क्लास घेतला. ·          त्रिकोणाचे प्रकार व ड्रॉईगची बेसिक माहिती दिली ·          ड्रॉईगसाठी लागणाऱ्या सामानांची नावे व किमती सांगितल्या. ·          accountच्या मॅडमनी account विषयी माहिती दिली. ·          कम्पुटरचा तास झाला. ·          सेफ्टी विषयी माहिती दिली. १७/०७/२०१६ ·          कटिंग आणि वेल्डीगचे प्रॅकटीकल केले. ·          सरळ असलेल्या चाकाला गोल आकार दिला. ·          ते वेल्डीग केले. ·          नंतर ते चक मशीनवर फिक्स केले. ·          प्लाझ्मा कटीगसाठीच्या स्टॅन्डला कलरिंग केले. १९/०७/२०१६ ·          फॅब-लॅबच्या सरांनी ओळख करून दिली. ·          लॅबमधील माशिनींची थोडक्यात माहिती दिली. ·          लेझर मशिनचि माहिती दिली. ·          त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती दिली.उदा.-inkscape,RDwork. ·          एक चित्र लेझर मशीनवर कट करून दाखवले. ·          संगणक तासिका ·          ब्लोग अपडेट केला.    २०/०७/२०१६ ·          चार रूम जवळील पाईपलाईन जोडण्यास सांगितले. ·          अंदाजे मापे