१/०८/२०१६
* ‍आज स्टोरी सेशन मध्ये रणजीत सरांनी वडापाव या चमचमीत पदार्थाची बनवण्यास सुरुवात कशी झाली आणि हा पदार्थ बनवण्यात अग्रेसर असलेले जोशी वडेवाले यांची खरी गोष्ट सांगितली.
* विशास सरांनी वेल्डिंग मशिन वापरून कोणतीही उपयुक्तवस्तू तयार करण्यास सांगितले. मी
    एक चप्पल स्टॅन्ड तयार केला.
२/०८/२०१६
आज सकाळी फॅब लॅब मध्ये गेलो. विनायल/रेडियम कटर कसे वापरायचे. हे शिकवण्यात आले.
यासठी अगोदर inkscape नावाच्या software मध्ये याचे design तयार करायचे असते,
नंतर ते तयार केलेले design या मशीन मध्ये पाठवले जाते.या कटर मध्ये कोणतीही design, नंबर प्लेट,अक्षरे तयार करता येतात.
३/०८/२०१६
प्रथम आम्ही गावात जावून तीन दुकानांचा सर्वे केला.त्यामध्ये आम्ही १.Door लॅमिनेशन
                                                        २.motor रिवायडिंग
                                                        ३.स्लायडिंग विंडो
Door लॅमिनेशन : Door लॅमिनेशन साठी केमिकल, कोबाल्ट, हार्डनर आणि पावडर हे door कोटिंग करण्यासाठी लागते.
motor रिवायडिंग : motor  कशी रिवायडिंग करायचे हे सांगितले.
स्लायडिंग विंडो :विंडो तयार करण्यासाठी कोणते साहित्य वापरले जाते. याची ओळख करून दिली.
4/०८/२०१६
आज गुरुवार जाधव सरांनी वर्कशॉप च्या वरचे येणारे पावसाचे पाणी पन्हाळ्यामार्फत कसे खाली आणायचे यावर विचार करण्यास सांगितले. आम्ही सर्वांनी मिळून सांगितले. नंतर आम्ही बाजारात जाऊन पान्हाल्यासाठी लागणारे साहित्य आणले. नंतर पाईप योग्य मापनात कापून ते जोडून घेतले.
१५ ऑगस्ट च्या कार्यक्रमाच्या तयारी करण्यासाठी सोडण्यात आले.
५/०८/२०१६
आज विशाल सरांचा drawing चा क्लास झाला. त्य्मध्ये विशाल सरांनी आम्हाला aisomatric circle कसा तयार करायचा हे शिकवले.



नंतर विश्वास सरांनी संगणक कक्षात ब्लोग मध्ये माहिती लिहिण्यास सांगितले
१५ ऑगस्ट च्या कार्यक्रमाच्या तयारी करण्यासाठी सोडण्यात आले.

Comments

Popular posts from this blog