१५/०७/१६


·         विशाल सरांनी ड्रॉईगचा क्लास घेतला.
·         त्रिकोणाचे प्रकार व ड्रॉईगची बेसिक माहिती दिली
·         ड्रॉईगसाठी लागणाऱ्या सामानांची नावे व किमती सांगितल्या.
·         accountच्या मॅडमनी account विषयी माहिती दिली.
·         कम्पुटरचा तास झाला.
·         सेफ्टी विषयी माहिती दिली.

१७/०७/२०१६
·         कटिंग आणि वेल्डीगचे प्रॅकटीकल केले.
·         सरळ असलेल्या चाकाला गोल आकार दिला.
·         ते वेल्डीग केले.
·         नंतर ते चक मशीनवर फिक्स केले.
·         प्लाझ्मा कटीगसाठीच्या स्टॅन्डला कलरिंग केले.

१९/०७/२०१६
·         फॅब-लॅबच्या सरांनी ओळख करून दिली.
·         लॅबमधील माशिनींची थोडक्यात माहिती दिली.
·         लेझर मशिनचि माहिती दिली.
·         त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती दिली.उदा.-inkscape,RDwork.
·         एक चित्र लेझर मशीनवर कट करून दाखवले.
·         संगणक तासिका
·         ब्लोग अपडेट केला.

   २०/०७/२०१६
·         चार रूम जवळील पाईपलाईन जोडण्यास सांगितले.
·         अंदाजे मापे काडण्यास सांगितले.

अ.क्र
मालाचे नाव
एकूण माल
दर
एकूण किमत
T ½ इंच
११
२२
पाईप pvc
२० फुट
१९०
१९०
खिळे
१०
२०

Comments

Popular posts from this blog