Posts

Showing posts from November, 2016
शेती आणि पशुपालन विभाग १५-११-२०१६
प्रकल्पाचे नाव  विद्यार्थ्याचे नाव : सुदर्शन फासे     साथीदाराचे नाव : शिवम थोरात मार्गदर्शक शिक्षकांचे नाव : अरुण दिक्षित सर , विश्वास सर ,जाधव सर , प्रकल्पाचे नाव : बायो ड्रम तयार करणे. अ क्र विषय १.) प्रस्तावना २.) उददेश ३.) साहित्य ४.) साधने ५.) कृती ६.) साध्य ७.) उपयोग ८.) अडचणी /अनुभव ९.) अंदाजपत्रक                          प्रस्तावना:- सध्या सर्वांना घरातील ओल्या कचऱ्याची समस्या  भेडसावत आहे, मुख्यतः किचन मधील कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न गंभीर होता पण त्याला एक उपाय होता तो म्हणजे गांडूळखतासाठी वापर करणे, पण त्या कचऱ्याचे खतात रूपांतर खतात होण्यासाठी खूप कालावधी लागतो तेवढा कालावधी आपल्याजवळ नसतो,दीक्षित सरांनी आम्हाला सांगितले कि कचरा लवकर कसा कुजवता येईल आणि नंतर आम्ही कामाला लागलो. उददेश : आमचा हा प्रकल्प तयार करण्याचा एकच उद्