११/०७/२०१६ ते १८/०७/२०१६
११/०७/२०१६
विश्वास शिंदे सरांनी आमची ओळख करून घेतली व त्यांचा परिचय करून दिला .
मापन पद्धतीची माहिती व साधनांची प्रत्यक्ष ओळख करून दिली.उदा.लेथ मशीन,Co२ वेल्डिंग मशीन,
व प्रकल्पासाठी पाच idea सुचवायला सांगितल्या.
१२/०७/२०१६
मापन पद्धती पूर्ण माहिती सांगितली व त्याचे दोने प्रकार सांगितले
१) ब्रिटीश पद्धती
२) मेट्रिक पद्धती
ब्रिटीश पद्धतीमध्ये =पौंड,मैल ,पायली,मन
मेट्रिक पद्धतीमध्ये = किलो, मीटर,लीटर, second
मापनावर गणिते सोडविली.
तसेच प्रकल्पासाठी youtube वर माहिती घेतली
संगणकावर MS-word,power point,यांची बेसिक माहिती .
१३/०७/२०१६
बुधवारी जाधव सरांनी नवीन ग्रीन house चे मापन घेण्यास सांगितले
१४/०७/२०१६
Grewater साठी लागणारे दगड गोटे आणण्यासाठी ट्रक्टरवरून केंदूर येथे गेलो.
दगड गोत्यांचे माप आम्ही दगडाच्या आकारमानावरून ठरवले. ते मोजण्यासाठी आम्ही दीड /दोन इंचाची जाळी घेऊन गेलो होतो.
*आणलेले दगड गोटे ट्रक्टरमधून खाली उतरवले.

Comments
Post a Comment