रंगकाम व पॉलिश करणे
 कलरचे प्रकार पुढील प्रमाणे
1. ऑइल पेंट
2. सिमेंट कलर
3. लस्टर पेंट
4. ग्रेन्टेक्स
5. ऑईल बॉन्ड
1)       पेंटिंग :-
एखाद्या वस्तूवर पॉलिश करून ब्रश, स्प्रे, रोलरने पेंटीग केले जाते.यामध्ये ऑइल पेंटात थिनर किव्हा terpainter टाकून पातळ केला जातो.त्यामुळे कमी कलरमध्ये जास्त पेंट करता येतो.कलर केल्यानंतर टरपेनटर / थिनर उडून जातो.
2)       लोखंडावर पेंटिंग:-
लोखंडावर असलेला गंज काढून तो पॉलिश करून त्यावर प्रायमर मारला जातो. म्हणजे लोखंडावर रेडऑक्साईड प्रायमर म्हणून काम करतो. प्रायमर मारल्याने कलरला चमक दिसते.
3)       लाकडावर पेंटिंग :-
 लाकडाला पॉलिश करून त्यावर लाकडी प्रायमर मारून कलर दिला जातो. त्यावर चमकण्यासाठी वॉरिनश लावतात. हे पारदर्शक असल्याने कलरला चमक देते.

कलर मिक्सिंग चे प्रकार पुढील प्रमाणे
कलरचे कार्य :-कव्हरिंग पावर – १ लीटरमध्ये
                   I.        चुना :-१५ ते २० मी स्क्वेअर
                 II.        एल्युमिनियम :- ५० मी स्क्वेअर
              III.        ओइलपेंट :- ४ ते ५ मी स्क्वेअर
              IV.        एपेक्स :- ५ मी स्क्वेअर
                 V.        सिमेंट कलर :- ४ मी स्क्वेअर
पॉलिश पेपरचे प्रकार पुढील प्रमाणे
१)            लाकडावरचा पॉलिशपेपर
२)            लोखंडावरचा पॉलिशपेपर
३)            भिंतीवरील पॉलिशपेपर  

 कलरचे प्रकार पुढील प्रमाणे
1. ऑइल पेंट
2. सिमेंट कलर
3. लस्टर पेंट
4. ग्रेन्टेक्स
5. ऑईल बॉन्ड
1)       पेंटिंग :-
एखाद्या वस्तूवर पॉलिश करून ब्रश, स्प्रे, रोलरने पेंटीग केले जाते.यामध्ये ऑइल पेंटात थिनर किंवा terpainter टाकून पातळ केला जातो.त्यामुळे कमी कलरमध्ये जास्त पेंट करता येतो.कलर केल्यानंतर terpainter / thinner उडून जातो.
2)       लोखंडावर पेंटिंग:-
लोखंडावर असलेला गंज काढून तो पॉलिश करून त्यावर प्रायमर मारला जातो. म्हणजे लोखंडावर redoxaide प्रायमर म्हणून काम करतो. प्रायमर मारल्याने कलरला चमक दिसते.
3)       लाकडावर पेंटिंग :-
 लाकडाला पॉलिश करून त्यावर लाकडी प्रायमर मारून कलर दिला जातो. त्यावर चमकण्यासाठी Varnish लावतात. हे पारदर्शक असल्याने कलरला चमक देते.                             पेंट केल्याने कोणत्याही वस्तूस नवी झळाळी प्राप्त होते. आणि ती वस्तू दिसण्यास आकर्षक दिसते.

Comments

Popular posts from this blog