आज मी आपल्याकडे असलेले मीटर रीडिंग वरुन आपण आपले बिल कसे काढायचे हे शिकलो. त्याकरिता आपल्याला एक वेबसाइटवर जावे लागेल  त्या वेबसाइटचे नाव msdecl असे टाकले असता महावितरणाची एक साईट उघडते ती अशी दिसते. 
 त्यामध्ये जावून आपल्याला  view / pay Bill यामध्ये जावे लागेल गेले असता आपल्याला अशाप्रकारचे एक पान उघडेल 
त्यामध्ये गेले असता अजुन एक पान उघडावे लागेल त्याच नाव आहे. Energy Bill Calculator त्यामध्ये जावून सर्व माहिती भरावी जसे की 
supply  type मध्ये  LT consumer आणि HT consumer दिसेल त्यांपैकी आपले कनेक्शन सिंगल फेज असल्याने तिथे LT consumer च ठेवावे.
नंतर Tarrif मध्ये आपले कनेक्शन घरगुती असल्यामुळे तेथे Residential निवडावे.
नंतर sanction load मध्ये 1 लिहावे.
नंतर connection load मध्ये सुद्धा 1 लिहावे हे एक म्हणजे 1 kwh होय.
नंतर phase मध्ये आपले घरातील सिंगल फेज असल्यामुळे तेथे 1-PHASE वर सिलेक्ट करावे.
नंतर consumption मध्ये आपले unit लिहावे जसे की माझे एकुण २० unit आहेत. अशाप्रकारे
नंतरsubmit बटन वर click करावे. तुम्हाला देखिल तुमचे घरी बसल्या नेट द्वारे बिल मिळेल. 

Comments

Popular posts from this blog