७/०८/२०१६ आज विश्वास सरांनी बांधकामातील विटांचे Bond कसे असतात ते प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. विटांच्या Bond पाच प्रकार असतात. v Header Bond v strtcher Bond v English Bond v Flemish Bond v Rat Trap Bond या Bond ची रचना खालील प्रमाणे असते. विश्वास सरांनी वीट तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले. त्या मध्ये किती आकाराची सध्या बाजारात वीट चालते.याची माहिती दिली, साधारण बाजारात ९*५*४ इंचाची वीट बांधकामासाठी वापरली जाते. अश्याप्रकारच्या विटा आम्हाला विशाल सरांनी सिमेंट वापरून तयार करण्यास सांगितल्या पण एक गोष्ट सांगितली की ती वीट हलकी झाली पाहिजे, म्हणून आम्ही त्यामध्ये थर्माकोल वापून वीट तयार केली. तसेच वीटेसाठी लागणारे साहित्य आणि त्याची किंमत काढण्यास शिकवले . अनु.क्रमांक मालाचे नाव दर नग/ वजन एकूण १. सिमें...
Popular posts from this blog
wiring
पट्टी फिटिंग १) आवश्यक बाबी :- 1. ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे . 2. डिझायनिंग प्लॉन 3. इलेक्ट्रिक लोड कसा मोजणे. 4. साहीत्य जाऊन आणले. 2)पट्टी फिटिंगसाठी हे माहित असणे गरजेचे आहे . 1. करंट,watt,voltage,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल. 2. इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे. 3. साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते. 4. सर्किट माहित असणे गरजेचे आहे . २)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:- 1 . voltage :- इलेक्ट्रोमोटीव्ह फोर्स 2. करंट:- वायर मध्ये voltage असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर वापरतात . 3. power:- voltage X current = powar ऑ 4. रजिस्टन्स:- रजिस्टन्स X voltage मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. र...

Comments
Post a Comment