Posts

Showing posts from June, 2017

wiring

Image
    पट्टी फिटिंग   १) आवश्यक बाबी :- 1.    ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे . 2.    डिझायनिंग प्लॉन 3.    इलेक्ट्रिक लोड कसा मोजणे. 4.    साहीत्य जाऊन आणले. 2)पट्टी फिटिंगसाठी हे माहित असणे गरजेचे आहे . 1.    करंट,watt,voltage,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल. 2.    इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे. 3.    साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते. 4.    सर्किट माहित  असणे गरजेचे आहे . २)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:- 1 .        voltage :-   इलेक्ट्रोमोटीव्ह फोर्स 2.     करंट:-   वायर मध्ये voltage असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर   वापरतात . 3.         power:-   voltage X current = powar ऑ 4.    रजिस्टन्स:-   रजिस्टन्स X voltage मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. र...