११/०७/२०१६ ते १८/०७/२०१६ ११/०७/२०१६ विश्वास शिंदे सरांनी आमची ओळख करून घेतली व त्यांचा परिचय करून दिला . मापन पद्धतीची माहिती व साधनांची प्रत्यक्ष ओळख करून दिली.उदा.लेथ मशीन,Co२ वेल्डिंग मशीन, व प्रकल्पासाठी पाच idea सुचवायला सांगितल्या. १२/०७/२०१६ मापन पद्धती पूर्ण माहिती सांगितली व त्याचे दोने प्रकार सांगितले १) ब्रिटीश पद्धती २) मेट्रिक पद्धती ...